प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित
इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, साडवली (देवरुख)
अभ्यासक्रम :
फार्मसी पदविका (Diploma in Pharmacy) - प्रवेश क्षमता ६०
फार्मसी पदवी (Degree in Pharmacy) - प्रवेश क्षमता ६०
बारावीनंतर (सायन्स PCM किंवा PCB) फार्मसी पदविका (Diploma, २ वर्षांचा अभ्यासक्रम) किंवा फार्मसी पदवी (Degree, ४ वर्षांचा अभ्यासक्रम) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांना प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून whatsapp group जॉईन करावा.
https://chat.whatsapp.com/DJWNQmiYp4Z2r8rguJmg3T
संपर्क : 9423879885, 8275626299, 9373745126
Broucher
Broucher
Documents Required for Admission